Thursday, 8 December 2016

अंगरक्षक दहशतीसाठी?


पिंपरी-चिंचवड शहरातील तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांचे एक टोळके असे उद्योग करू लागल्याचे निदर्शनास आले आहे. धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या खासगी अंगरक्षकांना बरोबर घेऊन हे टोळके कोणाच्याही मोकळ्या जागेवर अतिक्रमण करते.

No comments:

Post a Comment