Thursday, 8 December 2016

'सीएमई'समोर 'सब-वे'

वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आणि दापोडी ते निगडी प्रवास कमी वेळात होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर (सीएमई) 'सब-वे' उभारणार आहे. आठ कोटी ७९ लाख रुपयांच्या निविदा यासाठी प्रसिद्ध ...

No comments:

Post a Comment