Wednesday, 14 December 2016

सराईत गुन्हेगारांची लगबग वाढली


महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, इच्छुकांकडून निवडणुकीची तयारी जोरदार सुरू झाली आहे. झोपडपट्टीचा प्रभाव असलेल्या भागांत सराईत गुन्हेगारांनी इच्छुकांकडून सुपारी घेऊन लॉबिंग सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर ...

No comments:

Post a Comment