Tuesday, 6 December 2016

कांगावखोर महिलांना अटक करण्यात यश

खडकी, पिंपरी-चिंचवड, मोशी, हडपसर, कात्रज या पट्ट्यात प्रामुख्याने या जोडगोळीने अनेकांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे यातील एका महिलेला दोन गुन्ह्यांमध्ये शिक्षादेखील झाली होती.

No comments:

Post a Comment