Thursday 23 March 2017

पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात टाकला ट्रॅक्टरभर कचरा

पिंपरी-चिंचवडमधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने त्यांच्या प्रभागातील ट्रॅक्टरभर कचरा मुख्यालयात टाकून आंदोलन केले. या आंदोलनानंतरही पालिकेला ...

No comments:

Post a Comment