Thursday 23 March 2017

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर

पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेवर भाजपने एक हाती सत्ता आणल्यामुळे सर्वच विषय समित्यांवर भाजपचेच वर्चस्व राहिले. स्थायी समितीमध्ये १६ पैकी १० सदस्य हे भाजपचे आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध विषय ...

No comments:

Post a Comment