Tuesday 30 May 2017

उद्योगनगरीची ओळख उड्डाणपुलांचे शहर

पिंपरी : आशिया खंडात आॅटो हब, कामगारनगरी म्हणून परिचित असणारे पिंपरी-चिंचवड शहर हे आता उड्डाणपुलांचे शहर होत आहे. शहरातून जाणाऱ्या पुणे-मुंबई आणि पुणे-नाशिक, बंगळूर-पुणे-मुंबई या प्रमुख सर्वच रस्त्यांवर नवीन उड्डाणपूल उभारले आहेत.

No comments:

Post a Comment