Tuesday 30 May 2017

“आयआयबीएम’तर्फे जिल्हास्तरीय ज्ञान समृद्धी निबंध स्पर्धा

चिंचवड,  (वार्ताहर) – विद्यार्थ्यामधील कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील कौशल्यात वाढ व्हावी तसेच वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने “आयआयबीएम’ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष धनंजय वर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय ज्ञान समृद्धी निबंध स्पर्धा घेण्यात आली.

No comments:

Post a Comment