Tuesday 6 June 2017

स्वच्छ शहरासाठी लोकसहभाग आवश्यक

पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्यांच्या सहभागाशिवाय पिंपरी-चिंचवड खऱ्या अर्थाने स्वच्छ होणार नाही, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. पिंपरी पालिकेच्या वतीने ...

No comments:

Post a Comment