Tuesday 6 June 2017

“पुणे मेट्रो’ व्यवस्थापनाद्वारे शहरात “ग्रीन इनिशिएटिव्ह’

सात हजार झाडांची लागवड : “सीओ-2’चे उत्सर्जन करणार कमी
पिंपरी,  (प्रतिनिधी) – “पुणे मेट्रो’चे जाळे तयार करत असताना “डीपीआर’प्रमाणे (डेव्हलपमेंट प्लॅन रिपोर्ट) 685 झाडांची कत्तल झाली आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी एका झाडाच्या बदल्यात 10 झाडे याप्रमाणे आगामी काळात 7 हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 137 टन कार्बन डायऑक्‍साईड वायूचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल, असा विश्‍वास “महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिला.

No comments:

Post a Comment