Tuesday 6 June 2017

पर्यावरणदिनी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन, कचरा वर्गीकरणावर मोलाचे मार्गदर्शन

कचरा वर्गीकरण का व कसे? त्याचे महत्व काय? न केल्यास पालिकेकडून कोणती कायदेशीर कारवाई होऊ शकते? आम्ही वेगळा करू पण पालिका वेगळा संकलित करणार का? या आणि इतर अनेक प्रश्नांवर नागरिकांचे मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कचरा वर्गीकरण जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

No comments:

Post a Comment