Thursday 29 June 2017

"लोणावळा-पुणे'दरम्यान लोकल कॉरिडॉर

पिंपरी - लोणावळा-पुणेदरम्यान रेल्वेच्या प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या माध्यमातून उपनगरीय कॉरिडॉर विकसित करण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. या उपक्रमासाठी रेल्वेला सुमारे 70 हेक्‍टर अतिरिक्‍त जमीन संपादित करावी लागणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. येत्या काही वर्षांमध्ये या प्रस्तावित उपक्रमाच्या कामाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. 

1 comment:

  1. हे गेले कित्येक वर्ष चालू आहे...बहुधा 10 वर्ष तरी लागतील प्रकल्पाचे काम सुरु व्हायला...
    आकुर्डी/चिंचवड जंक्शन होणार होते ते सुद्धा बारगळले...

    ReplyDelete