Friday 25 August 2017

चिखलीत दहा बांधकामांवर हातोडा

चिखली – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चिखली येथे चालू असलेल्या दहा अनधिकृत बांधकामावर आज (गुरुवारी) कारवाई केली.

1 comment:

  1. हा हातोडा फक्त एखाद्या ठिकाणी का? दुसरे अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची डेडलाईन दरवर्षी चा बदलली जाते. या मुळे अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळते हे ध्यानात का येत नाही?

    ReplyDelete