Thursday 14 September 2017

स्थायी समिती सदस्यांनी महापालिका प्रशासनावर ओढले ताशेरे

कचरा, साफसफाईच्या कामांसाठी स्थायी समितीची मुदतवाढ
महापालिकेच्या सहा प्रभागाअंतर्गंत कचरा संकलन, साफसफाईच्या कामांसाठी  बीव्हीजी कंपनीसह आणखी काही ठेकेदारांना स्थायी समितीने मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, निविदा प्रक्रिया रखडल्याने मुदतवाढ द्यावी लागते, म्हणून स्थायी समिती सदस्यांनी महापालिका अधिका-यांवर ताशेरे ओढले आहेत.

No comments:

Post a Comment