Thursday 14 September 2017

सप्टेंबरअखेर आर्युविज्ञान परिषदेकडून वायसीएम रुग्णालयाची तपासणी

चौफेर न्यूज – पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्यास गती प्राप्त झाली आहे. याबाबत केंद्र शासनाच्या भारतीय आर्युविज्ञान परिषदेकडे प्रस्ताव सादर केला असून, सप्टेंबरअखेर तपासणी पथक वायसीएम रुग्णालयाची पाहणी करणार आहे. याकरिता वैद्यकीय विभागाने तपासणी पुर्व तयारी सुरु करुन महाविद्यालयाची 53 पदे तातडीने भरली जाणार आहेत.

No comments:

Post a Comment