Tuesday 12 September 2017

उघड्यावरील खाद्य पदार्थांची तपासणी करा

पिंपरी – उघड्यावर विक्री होणारे खाद्य पदार्थ सेवन केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. उघड्यावर तयार होणाऱ्या खाद्य पदार्थांची चाचणी करूनच अशा व्यवसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी लोक जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment