Tuesday 12 September 2017

चिंचवडमध्ये स्वच्छता अभियान

पिंपरी – डेंग्यू, मलेरियासारखे आजार उद्भवू नये, यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या आजारांवर नियंत्रण घेण्यासाठी आपण रहात असलेल्या घराच्या आजू-बाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा, असे आवाहन नगरसेवक नामदेव ढाके यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment