Saturday 16 September 2017

वाहतूक सुरळीत करण्यासाठी चार दिवसांचे “अल्टिमेटम’

…अन्यथा चक्का जाम : खासदार श्रीरंग बारणे यांचा इशारा
पिंपरी – डांगे चौक, पिंपळे-सौदागर येथील जगताप डेअरी चौक परिसरातील नागरीक वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत. येत्या चार दिवसात वाहतूक व्यवस्था सुरळीत न झाल्यास चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment