Saturday 16 September 2017

रिंगरोड बांधितांच्या अठरा बैठका: प्रशासनावर दुटप्पीपणाचा आरोप

प्रस्तावित रिंगरोडसाठी उर्वरित जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका व प्राधिकरणामार्फत होणा-या कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार बाधित नागरिकांनी केला आहे. त्यासाठी तिन दिवसात अठरा बैठका घेत बाधितांनी प्रशासनावर दुटप्पीपणाचा आरोप करत केला आहे.

No comments:

Post a Comment