Saturday 16 September 2017

रबर प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी – ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या रबर मोल्ड ऍण्ड डायच्या आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या प्रदर्शनाला उद्योजक व अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. या दोन दिवसांच्या कालावधीत प्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद पाहून आयोजकांचा उत्साह वाढला आहे.

No comments:

Post a Comment