Wednesday 18 October 2017

दिवाळी शुभेच्छापत्रे पोहोचविण्यासाठी टपाल खात्याची विशेष व्यवस्था

तसेच पिंपरी-चिंचवड मधील पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, चिंचवडगाव टपाल कार्यालयांमध्येही शुभेच्छा पत्रे स्वीकारली जाणार आहेत. पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई, महाराष्ट्र अशा वर्गवारी प्रमाणे शुभेच्छापत्रे टपाल कार्यालयात द्यावीत, ...

No comments:

Post a Comment