Wednesday 18 October 2017

शहरबात पिंपरी-चिंचवड : 'पुढचं पाठ, मागचं सपाट' नको!

पिंपरी-चिंचवड शहरातील चौथे नाटय़गृह वाजतगाजत सुरू झाले. आधीच्या तीनही नाटय़गृहांची अवस्था 'भीक नको पण कुत्रं आवर' अशी आहे. नाटय़गृहांवर होणारा अवास्तव खर्च व तेथून मिळणारे उत्पन्न हे न जुळणारे समीकरण आहे. नाटय़गृहांचे व्यवस्थापन ...

No comments:

Post a Comment