Wednesday 6 December 2017

मोशीत भरणार भारतातील सर्वात मोठे ‘किसान’ कृषि प्रदर्शन

पिंपरी- भारतातील सर्वात मोठे ‘किसान’ कृषि प्रदर्शन 13 ते 17 डिसेंबर, 2017 दरम्यान मोशी येथे संपन्न होणार आहे. या प्रदर्शनात भारतातील पाचशेपेक्षा अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाने सहभाग घेतला आहे. तसेच पुणे आकाशवाणी माध्यम सहयोगी आहे, अशी माहिती ‘किसान’ कृषि प्रदर्शनचे संयोजक निरंजन देशपांडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment