Monday 11 December 2017

शुल्क वाढीच्या निषेधार्थ पालकांचा घेराव

चिंचवड – शाळेच्या शुल्कवाढीला विरोध करणाऱ्या पालकांच्या विद्यार्थी पाल्यांना गुणपत्रिका देण्यास नकार दिल्याने संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला घेराव घातला. हा प्रकार चिंचवड श्रीधरनगर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आज (शनिवारी) घडला.

No comments:

Post a Comment