Monday 11 December 2017

“त्या’ अधिकारी, कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा दणका

पिंपरी – महापालिका भवनातील शासकीय कार्यालयात हजेरी लावल्यानंतर कार्यालयाबाहेर पडून नातेवाईक व मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये तासन्‌तास मारत बसणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चांगलाच दणका दिला आहे. पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment