Monday 11 December 2017

दररोजच्या "लेटमार्क'मुळे कामगारांत संताप

पिंपरी - वेळापत्रकापेक्षा उशिराने धावणाऱ्या लोकल आणि अचानक रद्द केलेल्या गाड्या, रेल्वेच्या या कारभाराचा फटका नोकरदारांसह प्रवाशांना बसत आहे. दररोजच्या "लेटमार्क'मुळे नोकरदारांच्या संतापात भर पडत असून, रेल्वेविषयी नाराजीचे वातावरण आहे. 

No comments:

Post a Comment