Tuesday 26 December 2017

उद्योगनगरीत हुडहुडी वाढली

पिंपरी – पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत थंडीची लाट वाढली आहे. दोन ते तीन दिवसांपासून थंडीत वाढ झाल्याने नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरातील तापमान 10 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत स्थिर आहे. दिवसाही गारठा जाणवत असल्याने थंडी असह्य होवू लागली आहे.

No comments:

Post a Comment