Tuesday 26 December 2017

मैलाशुद्धीकरण केंद्राला अतिक्रमणाचा विळखा

पिंपरी – कासारवाडी येथील मैलाशुद्धीकरण केंद्रात पत्राशेडला लागूनच असलेल्या भागात मद्यपींनी उच्छाद मांडला आहे. विशेष म्हणजे अनधिकृत बांधकामांवर महापालिका कारवाई करत असताना अनेकांनी प्रकल्पाच्या आवारात शेड टाकून निवासी वापर सुरु केला आहे. मैलाशुध्दीकरण केंद्र ही महापालिकेची संवेदनशील मालमत्ता असताना याठिकाणी असे प्रकार घडतातच कसे, असा सवाल स्थानिक नागरीक करत आहेत.

No comments:

Post a Comment