Thursday 14 December 2017

डी. वाय. फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद

आकुर्डी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने बायोथेरपीटिक्‍स ऍण्ड बायोनॅटिकल टेक्‍निक्‍स या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

No comments:

Post a Comment