Thursday 14 December 2017

आयुक्तांची घोषणा: पवना जलपर्णीमुक्त अभियानाला पालिकेचे पाठबळ

लोकसहभाग व लोकचळवळ यातून जन्माला आलेले #पवनाजलपर्णीमुक्त अभियानाची दखल घेत आता पालिका सुद्धा मदत करणार! हे अभियानाचे यश आहे. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ३० पेक्षा अधिक सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अभियान आता ५ व्या आठवड्यात प्रवेश करत आहे. सामील व्हा सहकार्य द्या 

No comments:

Post a Comment