Wednesday 3 January 2018

राष्ट्रवादी नगरसेविकेसह 20 जणांवर गुन्हा

– महापालिकेत कचरा फेको आंदोलन पडले महागात
पिंपरी – प्रभागातील कचरा उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ महापालिका प्रवेशद्वारावर कचरा टाकून आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी नगरसेविकेच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 1) गुन्हा दाखल करण्यात आला.

No comments:

Post a Comment