Wednesday 3 January 2018

आळंदी नगरपरिषदेला कचराकुंड्या भेट

पिंपरी – महाराष्ट्र राज्य सरकारच्या नगर स्वच्छता स्पर्धेत आळंदी नगरपरिषदेने सहभाग नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर रोटरी क्‍लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे आळंदी नगरपरिषदेला 30 मोठ्या कचराकुंड्या देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment