Wednesday 3 January 2018

नेहरुनगर पीएमपीएमएल डेपोतून बस सोडाव्यात

– प्रवाशांकडून होतेय मागणी : पिंपरीरोडच्या बस गैरसोईच्या
पिंपरी – पिंपरीरोड येथील मोकळ्या मैदानातून सोडण्यात येणाऱ्या पीएमपीएमएल बसेस एमआयडीसीतील कामगारांसाठी गैरसोईच्या ठरु लागल्या आहेत. त्यामुळे त्या बसेस नेहरुनगरच्या बस डेपोतून सोडण्यात याव्यात, अशी मागणी एमआयडीसी कामगार वर्गातून होवू लागली आहे.

No comments:

Post a Comment