Wednesday 17 January 2018

‘एचसीएमटीआर’बाबत कायदेशीर आधार नाही?

चिंचवड – गेल्या कित्येक महिन्यांपासून हजारो नागरिकांवर टांगती तलवार बनलेल्या एचसीएमटीआर रिंगरोडला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचा दावा घर बचाव संघर्ष समितीने केला आहे. समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी सांगितले की, त्यांनी या संदर्भात माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीनुसार एचसीएमटीआरला कोणताही कायेदशीर आधार नसताना प्रशासन नागरिकांची दिशाभूल करत आहे.

No comments:

Post a Comment