Thursday 11 January 2018

आयुक्‍तांचा आदेश कर्मचाऱ्यांकडून फाट्‌यावर

पिंपरी – कार्यालय सोडून बाहेर फिरणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा आदेश आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी यापूर्वी दिला. परंतु, त्या आदेशाला विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखविली. त्यामुळे आयुक्तांनी पुन्हा आदेश काढून कर्मचारी बाहेर दिसल्यास त्या विभाग प्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा आदेशाद्वारे दिला. परंतु, आयुक्‍तांचे आदेश कितीही निघाले तरी कारवाई होत नसल्यामुळे त्यांच्या आदेशाची अधिकारी व कर्मचारी खिल्ली उडवत आहेत.

No comments:

Post a Comment