Thursday 11 January 2018

भाजप नगरसेवक तुषार हिंगे फरार

पिंपरी – खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला भाजपचा नगरसेवक तुषार हिंगे तीन महिन्यानंतरही सापडलेला नाही. त्यामुळे अखेर त्याला फरार घोषित करून या गुन्ह्यात आरोपपत्र दाखल करण्याची नामुष्की पोलिसांवर आली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले आहे.

No comments:

Post a Comment