Friday 27 April 2018

आता कंपनीने पीएफ न भरल्यास मिळणार मेसेज आणि ई-मेलमार्फत माहिती

चौफेर न्यूज – तुमच्या पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर कंपनीने तुमच्या पीएफ खात्यात जमा केली नाही, तर आता एसएमएस व ईमेलद्वारे त्याची माहिती मिळणार आहे. आता एसएमएस आणि ई-मेलद्वारे कर्मचारी भविष्य निधी संघटना (इपीएफओ) अलर्ट देणार असल्यामुळे पीएफची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापूनही पीएफ जमा न करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

No comments:

Post a Comment