Saturday 30 June 2018

मोरवाडी आयटीआयतील 33 विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार

शैक्षणिक सामंजस्य कराराव्दारे ‘करिअर डे’मधून 33 विद्यार्थ्यांची निवड
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सव्दारे विविध ठिकाणी नोकरी
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या मोरवाडी आयटीआय येथील विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या ’करिअर डे’ मधून 33 विद्यार्थ्यांना टोयोटा कंपनीत ‘टेक्निशियन’ म्हणून रोजगार मिळाला आहे. मुलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आयटीआय आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्स यांच्याशी शैक्षणिक सामंजस्य करार झाला आहे.

No comments:

Post a Comment