Saturday 30 June 2018

समाविष्ट गावातील रस्त्यांची कामे रखडली

नगरसेवक डोळस यांनी अधिकार्‍यांना घेतले फैलावर
पिंपरी-चिंचवड : समाविष्ट गावातील रस्त्यांच्या कामांना स्थायी समितीने मंजुरी देऊनही ती कामे रखडली आहेत. अधिका-यांनी जाणीवपूर्वक ही कामे रखडविली आहेत. अधिका-यांनी शहरातील विकासाची कामे करणे अपेक्षित आहे, राजकारण नव्हे, असा हल्लाबोल करत भाजपचे नगरसेवक विकास डोळस यांनी अधिकार्‍यांना स्थायीच्या सभेत चांगलेच फैलावर घेतले.

No comments:

Post a Comment