Saturday 16 June 2018

लवकरच बाजारात येणार २० रुपयांचे नाणे

मुंबई : भारतीय चलनात आणि बाजारात आता आणखीन एक नवे नाणे येण्याच्या तयारीत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून २० रुपयांच्या नाण्याची निर्मिती केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता लवकरच २० रुपयांचं नाणं चलनात दिसणार आहे.

No comments:

Post a Comment