Saturday 16 June 2018

‘डब्ल्यू.टी.ई. इन्फ्रा.’ कंपनीच्या मासिकाचे अनावरण

पिंपरी (Pclive7.com):-  भोसरीतील डब्लू. टी. ई. इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लि. कंपनीच्या वतीने ‘वॉटर वर्ल्ड’ या मासिकाचे अनावरण आयुक्त हर्डीकर, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झाले.

No comments:

Post a Comment