Saturday 16 June 2018

प्रिमियर कंपनी कामगारांच्या आंदोलनास खासदार श्रीरंग बारणे यांचा जाहिर पाठिंबा

चौफेर न्यूज – पिंपरी येथील प्रिमियर कंपनीच्या कामगारांच्या ६६ दिवसाच्या आंदोलनाला खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट देवून पाठिंबा दिला. कंपनीच्या कामगारांवर होत असलेल्या अन्याया विरोधात कामगारांच्या न्यायासाठी सदैव पाठिंबा राहिल, असे खासदार बारणे म्हणाले.

No comments:

Post a Comment