Monday 11 June 2018

दोन वरिष्ठ निरीक्षकांना “एसीपी’पदी बढती

पिंपरी – राज्यातील 88 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. राज्य गृह विभागाने त्यांच्या बढतीचे आदेश काढले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 8 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. तर पिंपरी व निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देखील सहाय्यक आयुक्तपदी बढती मिळाली आहे.

No comments:

Post a Comment