Monday 11 June 2018

भोसरीतील रस्त्यातून वाट काढणे कठीण

पिंपरी – भोसरी येथील राजमाता जिजाऊ पुलाखाली होणाऱ्या वाहनांची गर्दी, रस्त्याच्या कडेला लावले स्टॉल, ऑटो रिक्षा यांनीच सर्व रस्ता व्यापून टाकल्याचे चित्र आहे. त्यामुळे रस्त्यातून वाट काढणे काठीण झाले आहे. सामान्यांना रस्त्याच्या मधोमध जीव मुठीत घेऊन चालण्याची वेळ आली आहे. एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यावरच पोलीस वाहतूक नियंत्रण विभाग आणि महापालिका प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत, का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

No comments:

Post a Comment