Thursday 28 June 2018

भाजपच्या काळात भेटवस्तुची परंपरा होणार खंडित

  • यंदा दिंड्यांना भेट वस्तू नाहीच
पिंपरी – आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे यंदा भेटवस्तू म्हणून “तंबू’ देण्याचे विचाराधीन होते. मात्र, बुधवारी (दि. 27) झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चाच न झाल्याने दिंड्यांना यंदा भेटवस्तू न देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून सुरु असलेली भेटवस्तू देण्याची परंपरा भाजपच्या काळात खंडित होणार आहे.

No comments:

Post a Comment