Saturday 14 July 2018

14 व 28 जुलै ला विशेष मतदान नोंदणी मोहीम

पिंपरी – लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी विधानसभा मतदार संघात महापालिकेच्या वतीने मतदार यादी संदर्भात 14 व 28 जुलै या दोन दिवशी विशेष मतदान नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment