Saturday 14 July 2018

पिंपरीमध्ये अजितदादा चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन

पिंपरी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) युवक कॉंग्रेसच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीमध्ये अजितदादा चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

No comments:

Post a Comment