Saturday 14 July 2018

मोहननगर परिसरात वाहनांची तोडफोड

चिंचवड मधील मोहनगर परिसरात विविध ठिकाणी सात ते आठ वाहनांची टोळक्यांनी तोडफोड करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवार (दि.१२) रात्रीच्या सुमारास घडली.

No comments:

Post a Comment