Wednesday 12 September 2018

आळंदीला जोडणारे तीन रस्ते खडड्ड्यात

आळंदी- उभ्या महाराष्ट्राला तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असणाऱ्या व पुणे जिल्ह्याच्या कुशीत वसलेल्या अलंकापुरी नगरिस जोडणारे एकूण सहा रस्ते असून त्यापैकी तीन रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने या रस्त्यावरून प्रवास नकोरे बाबा असे प्रवसी म्हणत आहेत.

No comments:

Post a Comment