Wednesday 12 September 2018

वाहतूक प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदार गोरे यांनी पोलीस व रस्ते कंपनी अधिकार्‍यांसह पाहणी

पुणे-नाशिक महामार्गावरील रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविणार
रस्त्यांवरील समस्यांबाबत आमदारांनी केल्या सूचना
चाकण :पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण येथे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अत्यंत जटिल होत चालला आहे. बनला आहे. हा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने आमदार सुरेश गोरे यांनी पोलीस अधिकारी, रस्ते कंपनीचे अधिकारी यांच्यासह पाहणी केली. गोरे यांनी रस्ते कंपनीचे अधिकारी, नाणेकरवाडीचे सरपं

No comments:

Post a Comment